कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा

भजन के बोल
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा,
शोभून दिसतो का नोटावर?
किती शोभला असता भीम नोटावर,
टाय आणि कोटावर।
खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार,
विद्देलाही पुरून उरला असा विद्द्यादार।
देशा सावरल त्या गांधीला तारल,
पेणाच्या त्या टोकावर,
किती शोभला असता भीम नोटावर,
टाय आणि कोटावर।
राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते,
त्यात एक महान माझे भीमराव नेते।
ना कधीच हरले मागे ना सरले,
केला इशारा त्या बोटावर,
किती शोभला असता भीम नोटावर,
टाय आणि कोटावर।
सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले,
म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले।
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे,
थोर उपकार टाटा वर,
किती शोभला असता भीम नोटावर,
टाय आणि कोटावर।
कोटी कोटी ह्या दिंनांचा भीम वाली ठरला,
बहुजनांच्या हितासाठी देशो देशी फिरला।
अमोल कीर्ति गाजे भुवरती,
सर्वांच्या या ओठावर,
किती शोभला असता भीम नोटावर,
टाय आणि कोटावर।
भीमराव आंबेडकर का योगदान
भीमराव आंबेडकर, जिन्होंने भारतीय संविधान को तैयार किया, वे एक महान समाज सुधारक और नेता थे। उन्होंने सामाजिक न्याय और समानता के लिए लड़ाई लड़ी। उनका योगदान आज भी भारतीय समाज में महत्वपूर्ण है।
महात्मा गांधी और भीमराव आंबेडकर
महात्मा गांधी और भीमराव आंबेडकर दोनों ही भारतीय स्वतंत्रता संग्राम के महान नेता थे। जबकि गांधीजी ने अहिंसा का मार्ग चुना, आंबेडकर ने सामाजिक न्याय के लिए संघर्ष किया।
भविष्य की दिशा
आज भी हमें भीमराव आंबेडकर के विचारों को अपनाने की जरूरत है ताकि हम एक समान और न्यायपूर्ण समाज की दिशा में आगे बढ़ सकें।
0 Comments